स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि नवरात्रीचे नऊ रंग, हे सर्व फोटोज मी काढलेले आहेत आणि माझ्या फोटो अल्बम मधून घेतलेले आहेत.
आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र २०२०
दिवाळी २०२०
साडी चॅलेंज २०२०
गुढीपाडवा २०२०
होळीपौर्णिमा २०२०
आईचा वाढदिवस ८५ वर्षात पदार्पण - १५ जुलै २०२० आई आणि रंजना
क्रमश : ---- अजून फोटोज आहेत, दुसऱ्या पोस्ट मध्ये टाकेन. शिवाय २०२० डायरी पण लिहिणार आहे. मी काय काय केले ते सर्व.
डिसेंबर महिना अजूनही बाकी आहे तेव्हा काही घडामोडी घडतील त्याही लिहीन आणि फोटोही टाकेन. डिसेंबर शेवटी किंवा जानेवारीच्या
पहिल्या दोन दिवसात डायरी २०२० हा लेख लिहिणार आहे. त्या आधी सर्व फोटोज टाकीन. धन्यवाद.
No comments:
Post a Comment