बाबा अमुचे मायेचे मणी
हळूवार गोष्टी सांगती // १//
चित्रांमध्ये रंग भरती
निसर्गछटांच्या पानोपानी //२//
निसर्गछटांच्या पानोपानी //२//
हस्ताक्षर असे बाबांच्या अमुचे
जशा चांदण्या नीलनभी //३//
जशा चांदण्या नीलनभी //३//
कौतुक त्यांना आम्हां कन्यकांचे
देती आशीर्वाद भरभरूनी //३//
देती आशीर्वाद भरभरूनी //३//
गतजन्मीचे नशीब उजळून आले या जन्मी
म्हणूनच निर्मला लाभली सहचारिणी//४//
म्हणूनच निर्मला लाभली सहचारिणी//४//
नातीचे कौतुक आहे त्यांना पदोपदी
सयो सयो म्हणूउन हाका मारिती गालात हसूनी //५//
सयो सयो म्हणूउन हाका मारिती गालात हसूनी //५//
रंजना, निर्मला , सई, सुरेश
काळजी घेती क्षणोक्षणी //६//
काळजी घेती क्षणोक्षणी //६//
रोहिणी विनायक दुरूनच म्हणती
ठीकठाक आहात ना तुम्ही? //७//
ठीकठाक आहात ना तुम्ही? //७//
नव्वदीचा वाढदिवसाचा क्षण आला भाग्याचा
आप्त आम्ही सारे तुमचे वर्षाव करतो शुभेच्छांचा //८//
आप्त आम्ही सारे तुमचे वर्षाव करतो शुभेच्छांचा //८//
रोहिणी गोरे,, ही मला सुचलेली बाबांच्या वाढदिवसावर केलेली कविता.
No comments:
Post a Comment