लीप वर्ष २९ फेब्रुवारी
नव वर्षारंभ गोडाचा शिरा
आमच्या लग्नाचा वाढदिवस २६ फेब्रुवारी २०२० संत्र आणि केळी घालून केलेला गोडाचा शिरा
सुहास दादाने पाठवलेले कृष्ण धवल फोटोज आणि मी इंडिया वरून आणलेले काही फोटोज स्कॅन केले.
यावर्षी गणपती आणि दुसऱ्या दिवशी विनायकचा वाढदिवस आला म्हणून मोदक आणि वडा सांबार केले.
एके दिवशी खूप झणझणीत मुगाच्या डाळीची खिचडी केली, सोबत घरी बनवलेले लिंबाचे गोड लोणचे घेतले आणि थंडगार रेडीमेड ताक होते.
उत्साह आला.
अजुनही फोटोज आहेत. क्रमशः ....
No comments:
Post a Comment