Saturday, July 30, 2011
चित्रकारी
माझे बाबा त्यांच्या डायरीत काही ना काही लिहीत असतात. गोष्टी, कविता, आवडीची गाणी, निसर्गाचे वर्णन. या लेखनाच्या अधुनमधून ते साध्या स्केच पेनने काही चित्रेही काढतात. अशीच काही चित्रे मी इथे देत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)