Wednesday, July 25, 2012

Alligator Adventures












साऊथ कॅरोलायनामध्ये एक मगरी सुसरी यांची पार्क आहे. त्यामध्ये बऱ्याच संख्येने मगरी आहेत. कासवे, बदके, निरनिराळे पक्षी, उंट , गाढव, पोपट, साप, अजगर असे बरेच काही आहे. सदाफुलींचे वेगळे रंगही बघायला मिळाले. बऱ्याच प्रकारचे सरडेही आहेत.

Alligator Adventures






















Alligator Adventures


















Alligator Adventures