Monday, March 10, 2014
भारतभेट २०१३ फोटो
यंदाच्या भारतभेटीत अटलांटाला आल्यावर खूपच सुंदर सूर्यास्त पहायला मिळाला. तसेच डोंबिवलीला जाताना घाटातही असाच छान सूर्यास्त पहायला मिळाला. शिवाय पॅरीसमध्येही काही छान विमानाचे फोटो घेता आले. विमानातून जाताना काही वेळा ढगही इतके काही सुंदर दिसतात की लगेच फोटो काढावासा वाटतो.
यंदाची भारतभेट अजूनही मनात रेंगाळत आहे इतकी सुंदर झाली.
Subscribe to:
Posts (Atom)