कटू पण सत्य आहे
देवाच्या मनात काय आहे?
ते कळले नाहीच कुणाला
म्हणूनच मन दोलायमान आहे
म्हणूनच मन दोलायमान आहे
घालमेल ती असंख्य झाली वेदनांची
ती एक जगराहटी आहे
ती एक जगराहटी आहे
ना कळले नाही कधी कुणाला
हा जीव शापित आहे
हा जीव शापित आहे
मी एकटा आहे तरीही
सावरणारा तोच श्रीहरी आहे
ही मला सुचलेली कविता रोहिणी गोरे
सावरणारा तोच श्रीहरी आहे
ही मला सुचलेली कविता रोहिणी गोरे
No comments:
Post a Comment