Thursday, May 03, 2018

शिंपल्याची कलाकुसर


विल्मिंग्टनला राहत असताना समुद्रावर जाणे व्हायचे आणि तिथे गेल्यावर अर्थातच शिंपले वेचणे व्हायचे.  शिंपल्यांची मला सुचलेली कलाकुसर
बनवली आहे.