विल्मिंग्टन मध्ये राहत असताना मी वेदर चॅनल वर फोटो पाठवायचे वेदर शॉट ऑफ द डे करिता. ली रिंगर हे पाठवलेले फोटोज दाखवायचा टीव्ही वर. मी पाठवलेले सूर्योदय सूर्यास्ताचे ३० फोटोज त्याने टिव्ही वर दाखवले. नंतर आम्ही शहर बदलले आणि नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिमेकडे रहायला आलो आधी पूर्वेकडे होतो. पश्चिमेकडे रहायला आल्यावर टिव्ही केबलचा झोन बदलला त्यामुळे मी पाठवलेले फोटो दाखवू शकत नाही.
ते फोटोज मी इथे शेअर करत आहे. अर्थात मी पाठवलेले काही फोटोज ली रिंगर त्याच्या पेजवर अपलोड करतो त्यामुळे खूप छान वाटते
https://spectrumlocalnews.com/nc/triangle-sandhills/news/2019/05/22/wednesday-brings-the-most-comfortable-temperatures-of-the-week
https://spectrumlocalnews.com/nc/triangle-sandhills/news/2019/05/22/wednesday-brings-the-most-comfortable-temperatures-of-the-week
Monday, July 02, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
फारच छान! आजचे तीनच पाहून समाधान नाही झालं. मग बाकीचेही पाहिले. एवढे सुंदर. निखळ. कॅमेरा पेक्षाही आपलीच कमाल. धन्यवाद. -मिलींद.
मिलींद,,, तुमचा अभिप्राय उत्साह वाढवणारा आहे. अनेक धन्यवाद !!!
great !
Thank you so much Dr Mohan !!
Post a Comment