तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मनापासून अनेक धन्यवाद ! आज दिवसभर घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! आजचा खास बेत साधा सोपा दोघांच्या आवडीचा होता आणि तो म्हणजे शेवयाची खीर, उकडून बटाट्याची भाजी, ओल्या नारळाची चटणी आणि गरम गरम टम्म्म्म्म फुगलेल्या पुऱ्या!

फेबुची आठवण २०१३
Celebrating 26 years of togetherness on 26th

बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार
लेना होगा जनम हमें कई कई बार
इतना मदिर इतना मधूर तेरा मेरा प्यार
लेना होगा जनम हमे कई कई बार
कवी : नीरज
फेबुची आठवण २०१४
RoVi

Ro = * and Vi = **

* Singers - KK, Mukesh ** Talat mahemood, Saigal
* Lyricist - Yogesh, Neeraj , Majrooh ** Shakeel and non famous lyricist, Shailendra is No 1
* Music Directors - RDB, SDB, Roshan ** Anil Biswas, Roshan
* Songs - Year 1960-1970 ** Year 1940-1950
"हम दोनो" असा एक लेख लिहिला होता.
फेबुची आठवण २०१८



Movie name - ROVI
release date - 26th February 1988
actor - vinu as student, Researcher, Scientist
actress - roro as housewife, student, photographer, working women, writer, social worker,
Producer - Ghate and Gore
Director - Vinayak Gore
Assistant director - Rohini Gore
Movie set in India and USA
No Lyrics, No Music, silent movie
silver jubilee - 26th Februay 2013
वर लिहिलेले आज लिहिले आहे. फेसबुक आपल्याला मागच्या आठवणी करून देते ते छान वाटते.मागच्या आठवणी इथे एकत्र करत आहे.
No comments:
Post a Comment