आजचा सूर्यास्त म्हणजे निळेशार आकाश, त्यात वेगवेगळ्या आकाराचे ढ्ग आणि
नंतर त्या ढगांमध्ये निर्माण झालेले विविध रंग म्हणजे निव्वळ सूख ! सोनेरी,
आकाशी, पांढरा, पिवळा, तांबूस, करडा अशा रंगांची आकाशातली उधळण पाहून मन
प्रसन्न होते नेहमीच. Sunset 17th July 2019 - Hendersonville NC
Thursday, July 18, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment