अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
Thursday, July 18, 2019
सूर्यास्त १८जुलै २०१९
आज सूर्यास्ताच्या वेळी रंगांचे फरांटे होते. जसजशी संध्याकाळ दाट होत गेली
तसतसे रंगही गडद होत गेले. क्षितीज्यावरचे गडद रंग फिकट होत गेले आणि
रात्र अवतरली. Sunset -18th July 2019 - Hendersonville NC
No comments:
Post a Comment