सर्व वाचक, ब्लॉग लेखक यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! फेबुवर मी नवरात्रीचे ठरवून दिलेले रंग निवडून एक थिम ठरवते. त्याप्रमाणे
फोटोज अपलोड करते. यावर्षी मी बांगड्या अपलोड केल्या होत्या. मागच्या वर्षी पेपर क्विलिंगचे कानातले आणि त्या आधी मी काढलेल्याफोटोंपैकी फुले अपलोड केली होती. छान वाटते. एक कोलाज बनवून इथे टाकलेले आहे. आणि फॉल सीझनच्याही तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
No comments:
Post a Comment