अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
Wednesday, November 14, 2018
पानगळीचे रंग
गेल्या १७ वर्षात पानगळीचे रंग इतके गडद पहिल्यांदाच दिसले. मी कामावरून येताना सगळीकडे ही रंगांची बहार दिसत होती. किती फोटो काढू नि किती नाही असे माझे झाले होते. सगळे फोटो इथे ब्लॉगवर अपलोड करत आहे.
No comments:
Post a Comment