यावर्षीचा हिमवर्षाव २ ते ३ वेळा झाला पण तरीही खूप नाहीच. एके दिवशी बराच
पडला. त्यादिवशी बदके थोडीच फिरत होती. आणि झाडांवरच्या पर्णहीन
फांद्यांवर बर्फ चिकटून राहिला होता. दुसऱ्या दिवशी स्वच्छ उन पडले आणि आधी
रस्त्यावरचा बर्फ वितळला. हिरवळीवरचा बराच वेळ तसाच राहिला होता.
सूर्यप्रकाशात बर्फ उजळलेला छान दिसत होता. आमची नवीन गाडी पण बर्फाने
भिजली तेव्हा पावन झाल्यासारखी वाटली.
2 comments:
Chal tumchya blogmue aamhala bhartat bsun amerika phata yetey.
thanks so much !!
Post a Comment