हॅगिग रॉकला गेलो तेव्हा यावेळेस खूपच मजा आली. एक तर हवा छान होती आणि
सगळीकडे हिरवेगार झाले होते. धबधब्याचे पाणी बर्फासारखे थंड होते. दरीतली
हिरवळ तर खूपच सुंदर दिसत होती. पूर्वी गेलो तेव्हा सगळीकडे पालापाचोळा आणि
झाडांवर काटक्या होत्या. तरी सुद्धा छान वाटतच होते पण यावेळेस डोळ्याना
सर्वत्र हिरवेरंगच दिसत होते. हिरव्या रंगांच्या कितीतरी छटा पहायला मिळाल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
tumhi lihileli ROJNISHI vachali.surekha
thanks a lot surekha ! chhan vatle
Post a Comment