अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
Monday, July 11, 2011
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...
तळ्यावरील बदकांमध्ये एका बदकीणीला १८ -२० पिल्ले झाली आहेत. ही तर खूपच गोड आहेत. लहान मुलांच्या खेळण्यात जशी छोटी पिवळी बदकपिल्ले असतात ना अगदी तशीच आहेत ही! हिरवळीवरील हिरव्यागार रंगावर पिवळी पिल्ले खूपच शोभून दिसत आहेत.
kasali god aahet g hi pilla, tujhi photography nehemipramanech apratim!! te chochit choch ghatleli don pilla....wow!!! mastach g, tujha camera konata aahe, model kalav. dipti
4 comments:
किती दिवस सारखं बदकाच्या पिलांचं कौतुक ऐकवणार!
kasali god aahet g hi pilla, tujhi photography nehemipramanech apratim!! te chochit choch ghatleli don pilla....wow!!! mastach g, tujha camera konata aahe, model kalav. dipti
रोहिणीजी! खरंच खूप छान आहेत फोटो! नेहेमीसारखे! पोस्टच्ण हेडिंगही आवडलं! :)
dipti, Vinayakji, thanks so much for your best complements, anonymous, joparyant mala badak pille disat aahet toparyant!
Post a Comment