Wednesday, July 09, 2008

थुई थुई नाच....




थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा
निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलव फुलोरा
काय तुझ्या पिसाऱ्याचा सांगू मी दिमाख
निळ्या मखमलीवर हिरे लाख लाख

3 comments:

Deepa said...

सुंदर रेखाटन!! तुम्हाला ही कविता पूर्ण माहित असेल तर पोस्ट कराल का?

rohinivinayak said...

thanks deepa!! mala pan ya kavitechya 4 ch oli mahiti aahet. jar ka milale tar nakkich post karin.

Unknown said...

https://youtu.be/RjvAy9_3OyI