Tuesday, August 14, 2018

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !







तुम्हां सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेछा ! काल मी एक तिरंगा बनवला. आणि आज मी सकाळी उठून फेबुवर गेले तर मला
फेबुने मी या आधी बनवलेल्या सर्व तिरंग्यांची आठवण करून दिली. ती येथे शेअर करत आहे. तिरंगा बनवण्यासाठी वापरलेले फोटोज हे
मी काढलेल्या फोटो अल्बम मधले आहेत. कोलाज मध्ये फॉल कलर्स, आकाश, फुले, पाने, गवत आणि सिमला मिरची, नारळाचा खव,
कोथिंबीर, कांदा आणि गाजर वापरले आहे.

No comments: