आकाशातील रंगांची रंगसंगती, त्याचबरोबर ढग, त्यांचे आकार, त्यातले रंग, शिवाय गवतफुले हे सर्व काही इतके काही छान दिसत असते की कॅमेरात बंदिस्त करावेसे वाटल्याशिवाय राहत नाही. सूर्यास्त काही वेळा अप्रतिम दिसतात. हे सर्व साठवून ठेवायला आणि नंतर वेळ जात नसेल तर पाहण्यासाठी खूप मस्त वाटत रहाते.
Saturday, May 11, 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment