Wednesday, March 07, 2012

Art Photography













आज चंद्राचा खूप छान फोटो मिळाला. खूप गोड दिसत होता आज चंद्र आकाशामध्ये. तसेच रविवारी इंद्रधनूही पाहायला मिळाले. तेही खूप छान दिसत होते. शिवाय एक तळ्यातील पाण्याचा फोटोही छान मिळाला. त्यात पांढरे ढग दिसत होते आणि वाऱ्यामुळे पाण्यावर लहरी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे तो फोटोही असाच छान मिळाला. शिवाय प्रखर सूर्याचा फोटोही घेतला आहे अर्थात हा फोटो काढला आहे त्याला बरेच दिवस झाले.

3 comments:

mannab said...

आपली ही अनुदिनी मी नेहमी पाहात असतो. आज आवर्जून प्रतिसाद द्यावा अशी काही छायाचित्रे दिसली. लालट व रंग बदलत जाणा-या पानांचे छायाचित्र मला आवडले.
मंगेश नाबर.

Pravin said...

Nice Photos! Best wishes to your blog!

rohinivinayak said...

Manapasun khup dhanyawaad!!!