Thursday, August 19, 2010

चिन्मय व त्याचे मित्रमंडळ







इंग्रजी मासिकात काही खूप छोट्या मुलांची चित्रे होती. ती कापून ठेवली होती २००३ साली. कागदाचे फोटोफ्रेम बनवले. नक्षीकाम केले आणि त्याचे फोटो काढले. मुलांची नावे अनुक्रमे चिन्मय, पिंकी, गोट्या व चिंटू अशी आहेत. वेळ घालवण्याचा काहीतरी उद्योग.

2 comments:

mau said...

चांगला आहे ग उद्योग...खुप मस्त..तु हुशार आहेस खुप..मला अभिमान आहे माझ्या मैत्रिणीचा...

rohinivinayak said...

Thanks a lottt Uma, tu nehmich utsah vadhvtes maza.