अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
तुम्ही टिपलेला आकाशीचा चंद्र आणि धरेवरची फुले पाहून सुचलेली कविता !चंद्र तो नभीचा मुखचंद्र हा धरेचालपतात का दोन्ही प्रीत माझी पाहुनी आस जीवा निरंतन त्यासवे स्वप्नरंजन नितनवी कला दाविती दोही खट्याळ कलावती रूप अशेष हे तयांचे लावण्य खुलवी पौर्णिमेचे वळवळुनी त्यांसी देखिता उन्मादती रुपगर्विता -गीतांजली शेलार .
Post a Comment
1 comment:
तुम्ही टिपलेला आकाशीचा चंद्र आणि धरेवरची फुले पाहून सुचलेली कविता !
चंद्र तो नभीचा
मुखचंद्र हा धरेचा
लपतात का दोन्ही
प्रीत माझी पाहुनी
आस जीवा निरंतन
त्यासवे स्वप्नरंजन
नितनवी कला दाविती
दोही खट्याळ कलावती
रूप अशेष हे तयांचे
लावण्य खुलवी पौर्णिमेचे
वळवळुनी त्यांसी देखिता
उन्मादती रुपगर्विता
-गीतांजली शेलार .
Post a Comment