
ऑर्कुटवर माझ्या मैत्रिणीच्या अल्बममध्ये ही रांगोळी पाहिली. ही प्रत्यक्षातली रांगोळी आहे. मला ही खूप आवडली म्हणून कागदावर रेखाटली. अर्थात प्रत्यक्ष जमिनीवर रांगोळी काढून त्यात रंग भरण्याची मजा व आनंद जास्त आहे यात वाद नाही.
कुंडीतली पानेफुले याची रांगोळी लाकडी खुर्चीवर काढली आहे.
3 comments:
Hats Off To You रोहिणी !!! लिहीताही छान, चित्रंही छान काढता! Decoration खूप छान जमतं तुम्हाला!! ही रांगोळी खूप सुंदर आहे!
तुमचे प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतात! अनेक धन्यवाद संदीप!
beautiful
Post a Comment