आज बरेच महिन्यांनी बदक पिल्ले दिसली. बदक पिल्लांना ब्रेड खायला घालताना खूप छान वाटते. तळ्यावर गेले की लगेच तुरुतुरू धावत येतात. अजिबात भीत नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
No comments:
Post a Comment