Monday, May 31, 2010

Thursday, May 27, 2010

एका तळ्यात होती...(3)

पहिल्यांदाच बदकीणीची अंडी पाहत आहे. परवा एक घातलेले पाहिले. आज ३ घातली आहेत अंडी बदकीण बाईंनी. बघू किती घालते ते मला खूप उत्सुकता आहे. अंड्यातून बाहेर येताना कशी दिसतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.

Friday, May 21, 2010

Art Photography (8)
पाण्याच्या लाटांवर प्रखर सूर्यप्रकाश, इवलेसे फूल त्याच्या दोन कळ्यांसोबत.

Wednesday, May 19, 2010

Art Photography (7)


पानावर विसावलेले पावसाचे थेंब, छोट्या झुडुपांचा वरून घेतलेला फोटो, तळ्याच्या काठावरचे फूल