Thursday, September 06, 2018

फोटोग्राफी (1)मी पाठवलेले अजून २ फोटो इथे शेअर करत आहे. ली रिंगरच्या पेजवर ते आहेत. अजून एक फोटो मी पाठवला होता ढगांचा तो हवामानतज्ञ ली रिंगरने वेदर शॉट ऑफ द डे मध्ये काल दाखवला. तो टिव्ही वरचा फोटो मला बघता आला नाही कारण की केबल चॅनल मध्ये आम्ही जिथे राहतो ते शहर कव्हर होत नाही. म्हणून त्याने मला स्क्रीन शॉट पाठवला. तो इथे शेअर करत आहे. वरून तिसरा फोटो हा वेदर शॉट ऑफ द डे आहे जो टिव्ही वर १४ न्यूज चॅनलवर दाखवला.  

No comments: