Friday, April 01, 2011

वसंत ऋतुतील नवी पालवी...

वसंत ऋतुमधल्या नवीन पालवीमुळे मनाला खरच एक खूप नवा उत्साह आला आहे. छोटी छोटी पाने, फुले, कळ्या खूप सुंदर दिसत आहेत. गुलाबकळ्या अजून खूपच छोट्या आहेत त्या कधी उमलतात याची वाट बघत आहे.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

यही बहार है दुनीका को भुल जानेकी, खुषी मनानेकी.

बसंत की मुबारक

rohinivinayak said...

vaa khup sunder gane! perfect. thanks for complements!