Monday, March 10, 2014

भारतभेट २०१३ फोटो
यंदाच्या भारतभेटीत अटलांटाला आल्यावर खूपच सुंदर सूर्यास्त पहायला मिळाला. तसेच डोंबिवलीला जाताना घाटातही असाच छान सूर्यास्त पहायला मिळाला. शिवाय पॅरीसमध्येही काही छान विमानाचे फोटो घेता आले.  विमानातून जाताना काही वेळा ढगही इतके काही सुंदर दिसतात की लगेच फोटो काढावासा वाटतो.

यंदाची भारतभेट अजूनही मनात रेंगाळत आहे इतकी सुंदर झाली.

4 comments:

Sanket Patil said...

Khup chan ahet clicks. .

Anonymous said...

भारी आहेत फोटो तुमचे.
मला नवीन कॅमेरा घ्यायचा आहे. तसं फिक्स बजेट नाहीये- महागही चालेल. वापरायला सोपा हवा कारण मी काही फोटोग्राफी शिकलेली वगैरे नाही. तुम्ही कोणता ब्रॅंड वगैरे सजेस्ट करु शकाल का प्लीज?

rohinivinayak said...

mi canon powershot vaparte, canon che kontehi brand changle asavet, mi vaparte to vaprayla khup sopa aahe, mi pan photography shikleli nahi, photo shoot karta karta aapoaap tyatle samjat jate. thanks for comment. all the best to your photography !

rohinivinayak said...

Thanks Sanket Patil for comment !