Wednesday, June 06, 2012

भारतभेट २०१२ फोटोज













भारतभेटीचे सर्व फोटोज देत आहे. ते तुम्हा सर्वांना आवडतील अशी आशा आहे. मी दरवेळेला भारतभेटीत खूप फोटोज काढते. नंतर पाहून छान वाटते. भारतात गेल्यासारखेच वाटते.

4 comments:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

विमानात बसून असे फोटो काढायला, किवां मोबाईल वापरायला बंदी आहे ना? फुलांचे स्नाप्स झकास आहेत

rohinivinayak said...

viman jaminivarun udtana aani jaminivar utartana sarv electronic device band thevayla sangtat,, baki vela nahi,, kitihi photo ghya, no problem,, thanks for comment. phulanche photo aavadlyabaddal thanks.

Panchtarankit said...

आमच्या विमान कंपनी तर्फे आलात म्हणजे प्रवास रीतसर झाला असणार
फोटो छान आले आहेत.

rohinivinayak said...

thanks a lot,,, Ninad Kulkarni..