
भारतभेट होऊन ४ महिने होत आले तरी अजून फोटोज अपलोड करायला वेळ मिळत नव्हता. रोज करीन करीन म्हणता आज बरेच केले. प्रत्येक भारतभेटीत काहीतरी वेगळेपणा असतोच तो कसा ते लिहिले आणि नंतर वाचले आणि फोटो बघितले की कळते आणि खूप मजा वाटते. फोटोंमुळे घडलेल्या गोष्टी कायमच्या लक्षात राहतात. अजूनही बरेच फोटोज आहेत ते एकेक करून अपलोड करीनच.
No comments:
Post a Comment