ही नवीन जन्माला आलेली बदक पिल्ले खूप छान आहेत. रोज संध्याकाळी त्यांची चक्कर तळ्यापासून आमच्या अपार्टमेंटच्या समोर असलेल्या गवतावर असते. खिडकीतून पाहिले की दिसतात आणि मग मी लगेच ब्रेड घेऊन जाते. गेले रे गेले की लगेच धावत येतात ब्रेड खायला.
Saturday, June 11, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment