Friday, December 24, 2010

एका गोल्डनज्युबिलीचा आगळावेगळा कार्यक्रम....(2)














काल सहज माझाच ब्लॉग चाळत होते आणि सुचले की आपल्याकडे या सोहळ्याचे फोटोज आहेत. शिवाय १० मिनिटांचे एक विडिओ शुटींग आहे आणि आज लगेच अपलोड करत आहे. कायमचा आठवणीत राहील हा सोहळा!

No comments: