Saturday, June 06, 2015

Art Photography

4 comments:

इंद्रधनू said...

वाह खूप सुंदर!
अवांतर: watermark ठेवत नाही का तुम्ही, फोटो चोरीला जातील.

rohinivinayak said...

इंद्रधनू, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे आणि मला पटत पण आहे. पण मी ढिगाने फोटो काढत असते. आणि इतक्या फोटोंना कसे काय वॉटरमार्क करणार. त्यामुळे मग मी रेसिपी फोटोज आणि न्यूज चॅनला ला पाठवलेले जे फोटो दाखवतात त्या फोटोंवर नावे घालते. वॉटर मार्क म्हणजे नाव घातलेले खोडता येत नाही का? सांगाल का तुम्ही म्हणजे नक्की काय ते. कारण मी फोटोज ना नावे घालते ती एडिट फोटोवरून पण तिथे मला वाटरमार्क असा प्रकार दिसला नाही. इंद्रधनू , तुमच्या खूप सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून अनेक धन्यवाद !! खूप छान वाटले मला आणि उत्साहही येतो.

इंद्रधनू said...

Photoshop मध्ये सोय आहे, आणि काही साईट्सवर online देखील watermark टाकून मिळतो, watermarks easily removable सुद्धा असतात पण quality deteriorate होत असावी असा अंदाज आहे. एकच फायदा की फोटो सहज चोरता न येता थोडे कष्ट करून चोरावा लागेल ;)
आणि हो मला अहो वगैरे नका म्हणू, फक्त इंद्रधनू किंवा प्राची म्हटलेलं आवडेल :)

rohinivinayak said...

ok :) chalel mag mi tula prachi mhanen, mala he naav aavadate !