Tuesday, January 14, 2014

भारतभेट २०१३ फोटो
भारतभेटीत जी मजा केली त्याचे फोटो इथे देत आहे. आईबाबांकडील बाग आहे त्यातली गुलाबाची आणि शेवंतीची फुले. आकाशकंदील, रांगोळ्या व इतर असे अनेक फोटो भारतभेटीमध्ये काढले. रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांच्या रांगोळ्या व त्यात रंग भरणे व काही दारापुढे नक्षी काढली. वेलबुट्टी काढली. दिवाळीची खूप हौस करून घेतली.

2 comments:

Aditya Patil said...

सुंदर छायाचित्रे! फराळ आणि रांगोळी उत्तमच! ह्या आठवणीवर एक वर्ष काढायचं आता!

rohinivinayak said...

agdi khare aahe, ! thanks for compliment!