Tuesday, January 04, 2011

असेच काहीतरी... :)

हिरवीगार सृष्टी,..... मुसळधार पाऊस,..... इंद्रधनुष्य,..... उन्हाची तिरीप,..... खळखळता झरा,..... मंद वाहणारा वारा,.... सळसळणारे गवत,..... मंद तेवणारी वात,..... खोल दरी,..... निरभ्र आकाश,.... सूरताल,..... धबधबणारा धबधबा,..... ढगांचा गडगडाट,..... सुवासिक फूल,..... पक्षांची किलबिल,..... संथ वाहणारी नदी,..... गाभाऱ्यातील शांतता,.... पानांची सळसळ,.... दवबिंदू,.... काळाकुट्ट अंधार,.... तळपणारा सूर्य,.... उंच पहाड,.... आनंदी मन,.... निरागसता,.... अनामिक ओढ,.... वात्सल्य,.... हुरहुर,.... लावण्य,.... पारदर्शकता,.... नीरव शांतता....

4 comments:

भानस said...

:)

नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

rohinivinayak said...

bhagyashri, tula pan ga nav varshachya shubhechchaa!!!

रोहन चौधरी ... said...

नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... वरच्या सर्व गोष्टी वाचल्या की एकच आठवते ते म्हणजे...

सह्याद्री... :)

नितांत सुंदर आणि अवर्णनीय... :)

rohinivinayak said...

:) rohan chaudhari, tumhalahi nav varshyachya hardik shubhechchaa!! nisarg mhanje aanand!