Tuesday, January 11, 2011

हिमवर्षाव २०११ (3)


अमेरिकेत आल्यावर हिमवर्षाव पाहिला होता पण खूप नाही. आम्ही आत्ता जिथे राहतो तिथे तर नाहीच नाही. एक दोन वेळा नुसता भुरभुरला होता. बऱ्यापैकी ढीग साठून राहिले आहेत इतपत हिमवर्षाव पाहिला मिळाला व बर्फापासून काहीतरी बनवण्याची इच्छा पूर्ण झाली. इतका काही बर्फ साठला आहे की त्यातून बरेच काही काही बनवता येईल. मी स्नोमॅन, स्नोगर्ल व स्नोडॉल बनवली आहे. अशीच एक मौजमजा.

No comments: