Wednesday, December 19, 2012

पक्षी


आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे. तिथे दर हिवाळ्यात सीगल्स येतात. आज खूप आले होते. त्यांची बसण्याची जागा छतावर असते. अधुनमधून इकडे तिकडे बागडत असतात. तळ्यात पोहत असतात. खूप मजा आली आज हे सर्व पाहताना. मला सीगल्स खूपच आवडतात. निरागस असतात. उंच उंच उडून परत छतावर बसतात. हे सर्व पहायला खूप छान वाटते.

2 comments:

Ninad Kulkarni said...

मला अमेरिका आवडते व अमेरिकन ड्रीम ही संकल्पना सुद्धा. आणि हे मुक्तपणे बागडणारे हे पक्षी त्या स्वप्नाचे एक प्रतीक आहे.

Vidya Bhutkar said...

Rohini chata varache photo khupach chaan aahet. Maja vatli baghayla mala pan. :)
-Vidya.