Wednesday, August 15, 2012

Art Photography
4 comments:

aativas said...

फोटो छानच असतात तुम्ही सादर केलेले; पण ते समजत नाहीत. प्रत्येक फोटोचं एक-दोन ओळींत वर्णन दिलंत - तर अजून आनंद येईल घेता!

rohinivinayak said...

savita,, nakki varnan deiin yapudhe 1-2 olit,, khare aahe tuze mhanane.. thanks a lot ! photography aavadlyabaddal aani ti manapasun pahanyabaddal :)

काल निर्णय said...

रोहिणी,

फोटोग्राफीवर असलेलं तुमचं प्रभुत्व वादातीत आहे. खूप दिवसांनी तुमच्या ब्लॉगला भेट दिली आणि तुम्ही इथे सादर केलेले फोटो पाहून खरंच थक्क झालो. एकापेक्षा एक सरस आणि अप्रतिम फोटो आहेत. असेच आगे बढो!!

rohinivinayak said...

Sandeep,, Abhipyay vachun khup aanand jhala, nehmich hoto,, tumhi khup chhan protsahan deta ! photography cha chhand manala khup aanand deoon janara aahe,, thanks so much to you !