Tuesday, August 02, 2011

कलाकुसर















पावसामुळे पानांची पडझड झाली आहे त्यामुळे काही निवड पाने एकत्र केली व फोटो काढला, शिवाय असाच एक कोबी चिरला आणि त्यावर स्केचपेनने रंगवले. स्नोपासून मागच्या वर्षी असेच काही बनवले होते. काल बऱ्याच दिवसांनी फ्लॉवरपॉट व त्यामध्ये फुले काढली.

No comments: