Friday, March 16, 2012

बगळा (१)आज बगळ्याचे मनसोक्त फोटो काढले. तळ्यावर बराच वेळ बगळा होता. तळ्याच्या दोन्ही काठावर इकडून तिकडे करत होता. शिवाय तळ्याजवळील एका लाकडी चौथऱ्यावर पण बराच वेळ बसला होता. बगळा अगदी क्वचितच दिसतो. त्याला पाहिला आणि फोटो काढायला गेले तर लगेच उडून जातो. पण आजचा दिवस जणू काही त्या बगळ्याचा फोटो काढण्याचाच होता. त्याची लांब चोच आणि डोळे तर खूपच सुरेख दिसतात.

2 comments:

मोहना said...

छान आले आहेत फोटो.

rohinivinayak said...

Thanks Mohana! bagla tasa quachitach yeto talyavar aani aala tari jast vel rahat nahi,, ya veles khup vel hota aani photo sathi pan changlya jagi basla hota tyamule manasokta photo kadhta aale...