Tuesday, July 26, 2011

UNCW - NC...(1)विद्यापीठात गेलो होतो तेव्हा तिथे खूप सुंदर सुंदर फुले उमललेली होती. वेगळ्या रंगाची व आकाराची. पावसाळी वातावरण होते त्यामुळे मस्त फोटो आले. फोटो तर किती घेऊ नि किती नाही असे झाले होते. खूपच सुंदर!

No comments: