आकाशातले काही फोटो छान मिळून गेले. त्या दिवशी आकाशात बरेच ढग जमा झाले होते. त्याच्या अनेक छटा पाहिल्या मिळाल्या. शिवाय संध्याकाळचा चंद्र खूप छान मिळून गेला. निळा गुलाबी रंगांच्या ढगामध्ये चंद्र उठून दिसत होता. कऱ्हेरी चा गुलाबी रंग तर काय वर्णावा ! शिवाय गवातामध्ये खूप म्हणजे खूपच छोट्या कळ्या उगवल्या होत्या. त्याचा पण फोटो घेता आला.
मला ना आभाळ तेही मेघांच्या कलात्मकतेने नटलेले खूप आवडते ! अगदी बालपणापासून ! आज तुमची फोटोग्राफी पहिली असे वाटले माझ्याच मनातले चित्र तुम्ही टिपले आहे ! खूप सुंदर !
ReplyDeletethanks so much !! tula suchleli kavita khup aavadali
ReplyDeletemalahi megh baghayla khup aavadatat,tyanche aakar, rang tyamule gagan kiti chhan diste na !
ReplyDelete