Thursday, June 27, 2013

Art Photography


















1 comment:

  1. तुम्ही टिपलेला आकाशीचा चंद्र आणि धरेवरची फुले पाहून सुचलेली कविता !

    चंद्र तो नभीचा
    मुखचंद्र हा धरेचा
    लपतात का दोन्ही
    प्रीत माझी पाहुनी

    आस जीवा निरंतन
    त्यासवे स्वप्नरंजन
    नितनवी कला दाविती
    दोही खट्याळ कलावती

    रूप अशेष हे तयांचे
    लावण्य खुलवी पौर्णिमेचे
    वळवळुनी त्यांसी देखिता
    उन्मादती रुपगर्विता
    -गीतांजली शेलार .

    ReplyDelete