अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
Wednesday, June 06, 2012
भारतभेट २०१२ फोटोज
भारतभेटीचे सर्व फोटोज देत आहे. ते तुम्हा सर्वांना आवडतील अशी आशा आहे. मी दरवेळेला भारतभेटीत खूप फोटोज काढते. नंतर पाहून छान वाटते. भारतात गेल्यासारखेच वाटते.
विमानात बसून असे फोटो काढायला, किवां मोबाईल वापरायला बंदी आहे ना? फुलांचे स्नाप्स झकास आहेत
ReplyDeleteviman jaminivarun udtana aani jaminivar utartana sarv electronic device band thevayla sangtat,, baki vela nahi,, kitihi photo ghya, no problem,, thanks for comment. phulanche photo aavadlyabaddal thanks.
ReplyDeleteआमच्या विमान कंपनी तर्फे आलात म्हणजे प्रवास रीतसर झाला असणार
ReplyDeleteफोटो छान आले आहेत.
thanks a lot,,, Ninad Kulkarni..
ReplyDelete